... तुमच्या आधीच्या रचना वाचायला मिळाल्या आणि बहुतेक सर्वच आवडल्या! मन:पूर्वक अभिनंदन .

"असू-नसू टपटपतं पाणी
माझ्या नजरेनं टिपलं होतं
अन्
पटकन मिटून नेत्रपिसारा
मलाच कसंनुसं झालं होत"      .... क्या बात है !