दूर जाईल काळोखतुझे हसणे बघून दिवेलागणीच्या वेळीतु्झ्यातून मात्र नकोदूर जाऊ तू निघून दिवेलागणीच्या वेळीप्रकाशाने उजळू देतुझे मन, घर-दार... दिवेलागणीच्या वेळी
अप्रतिम!