अप्रतिम रचना ....

"मानव तो नृप दैव हो मुनी आपण सारे जाणा
क्षण क्षण असती फळे तयांना निकट आपुल्या आणा।
राजापरी जे क्षणां फेकिती नीट निरखल्याविना
तुम्हीच सांग किती दवडिती अमूल्य त्या रत्नांना !॥"           ......   खासच , अभिनंदन !