एक नागपूरकर ओरिसातील सुदूर वनवासी भागात आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहेत, ही आपल्या सर्वांना निश्चितच अभिमानाची बाब आहे.
होय.
दळणवळणाची साधने, रोजगाराच्या संध्या ( संधीचे अनेकवचन करत आहे), आपापसात उत्कृष्ट संवाद, स्त्रींयाचा सहभाग, शिक्षण इत्यादींचा प्रभावी वापर नक्षलवाद, अतिरेकी, जातीयता या सर्वांचा बिमोड करता येईलच.