अभाव आणि द्वितीया येते तेव्हा चंद्र दिसेनासा होतो. अवस
११कर्जफेड, ज्योतिर्विद्या, गोपीनृत्य इत्यादींमध्ये ही गोष्ट समाईक आहे. रास
१३कुंकुम कस्तूरीत मिळणारे सेनासाहाय्य. कुमक
२१गुळगुळीत हजामत होण्याआधी एकत्र याल तर रेचक मिळेल! जमालगोटा
३१प्रतिष्ठेचा त्याग करतो आणि प्राण सोडतो. मान टाकतो.
४३रंग नसताना काय केले कसे केले ते सांगणे. वर्णन


सिंहासनाधिष्ठित नेत्याच्या पुतण्यास घेऊन हवेत उडते! विराजमान
भेदभाव असता मध्ये प्रतिष्ठा येते. असमानता
सारखा सारखा गायक हिच्यावर येतो! सम
(मुकुट बुडवणारे?) सोवळ्याचे वस्त्र. मुकटा
१३व्यापारसंकुल टापूत दिसणारी भ्रष्ट मानलेली स्त्री. कुलटा
२४गायीला कान लावून हा म्हातारा नाटकात अनेक लग्ने करतो. गोकर्ण