एका निसटत्या अनाम भावनेला यशस्वीपणे मुक्तकात शब्दबद्ध केलंय तुम्ही... फार आवडलं !" आणि त्यातही एखाद्या मोक्याच्या क्षणी तंद्रीतल्या शहाऱ्याची शिरशिरी अंगभर थोडीच थोपवता येते? " ..... जबरदस्त ! अजून येउद्यात, शुभेच्छा .