प्राजू,
इतक्या सुंदर परिचयाबद्दल आभार! पुस्तक "वाचलेच पाहिजे"च्या यादीत टाकतोच :)
आवलीच का तर या भारतात जितक्या थोर व्यक्ती होऊन गेल्या मग ते ज्योतीबा फुले, गांधीजी असोत, तुकाराम असोत वा अगदी पुलं असोत त्याच्या पत्नींची भूमिका ही इतकी ठळक आहे की त्यांच्या शिवाय ह्या व्यक्ती त्याच झाल्या असत्या का असा प्रश्न पडावा.

पुन्हा एकदा आभार आणि पुढील परीक्षणासाठी शुभेच्छा!

-ऋषिकेश