तुकारामाच्या आवलीवर संशोधन करून, काही नवीन माहिती समोर आणली असती तर या पुस्तकाचं काही मूल्य असतं! ( ते म्हणतात ना साहित्यजगतात, इतिहासात मोलाची भर वगैरे )
पण काल्पनिक चरित्र असल्याने कितपत प्रतिसाद मिळेल याची शंकाच आहे. काल्पनिक चरित्राचा काय उपयोग आहे?

ऋषिकेश, तुझी 'वाचलेच पाहिजे' ची यादी नुसती फुगत चाललीय. अख्खी यादी एकदा दाखव तरी आम्हाला!