धन्यवाद मानस !
गजल करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता.त्यामुळे प्रगतिला बराच वाव आहे.
धन्यवाद कौंतेय !
वारुणी नाही तर वारुणी असा शब्द मी वापरला आहे.कारण दोन्ही शब्दांच्या अर्थात बरीच तफावत आहे.
वारुणी म्हणजे मद्य.मद्य घेतल्यानंतर माणुस बरळू लागतो.तसच काही माझ झालं जेव्हा मी शब्दांना वारुणि सारखे प्यायले.