हाच विचार खूपदा करून झाला. कृतीची गरज आहे. जात ही एक निरर्थक आणि कालबाह्य गोष्ट आहे. निदान स्वतः: पुरती आचरणात सुधारणा केली तरी........काही वर्षात देशाचे ग्रहण सुटेल!!!