तुम्हाला माझे विचार आवडले हे वाचून आनंद झाला.
मांडणी जी केली आहे ती जरा निराशेकडे झुकलेली वाटते, पण शेवट जो केला आहे तो आशेचा एक छोटासा किरण दाखवतो. माझ्या मनात जे आशेचे किरण आहेत ते जरा वादग्रस्त होऊ शकतील म्हणून येथे मांडले नाहीत. त्यांपैकीच एक, माझ्या पुढच्या लेखात वाचायला मिळेल.धन्यवाद.