पाटीलसाहेब तुम्ही म्हणता ते खरेच आहे.

पण वैश्विक नागरिकास हताश व्हायची आवश्यकताच काय? ह्याबाबतीत मी सुमीत ह्यांच्याशी सहमत आहे.

त्याने राज कपूरचा वसा घेऊन खुशाल सांगावे:

मेरा नाम राजू, घराना अनाम, बहती है गंगा वहाँ मेरा धाम!