खरेच आहे. मी सांगताना, "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....परार्था प्राणही द्यावे", असे म्हणायचो तर लोकं मला काय म्हणायचे हे मी लेखात दिलेलंच आहे. हताश वगैरे नाही, तर शांत झालो आहे, "एकला चालो रे" प्रमाणे कार्य करायचं ठरवलं आहे, कुणाचा हात मिळालाच तर स्वागतच आहे.धन्यवाद.