हल्ली मुलाला आपले नाव लिहितांना, मुंबई विद्यापीठात, वडलांसोबत आईचेही नाव लावावे लागते!
ही मला वाटते वैश्विक नागरीभवनाची पहिली पायरी ठरावी.
आपल्याला काय वाटते?