चित्र एकंदर विदारक आहे आणि प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी, हे खरेच. पर्यावरणाची हानी कमी करण्याचे १२ मार्ग हा दुवा वाचून अनुताईंच्या आणि इतरांच्याही विचारांना चालना मिळावी.

ह्यातल्या मूळ गोष्टीच मी वापरत नाही. जे वापर्ताअत त्यांनाच हे उपय करता येतील. (मी आधीच पर्यावरणाचे रक्षण खूप करत आहे असे दिसते  )