दोन आठवड्यापूर्वीच सापताहिक सकाळ मध्ये ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी वाचले होते. आणि आता तुम्ही म्हणता तुम्हाला तेमिळाले आणि वाचूनही झाले? पूर्वी भारतातून पुस्तक इकडे यायला १५ दिवस तरी लागायचे. हल्ली कोरियरने २ दिवसात येतेतरी सुद्धा प्रकाशन होताच ते दहा बारा दिवसात जगात सगळीकडे मिळायला लागले ही वितरण व्यवस्था एकविसाव्याशतकात पओचल्यचेच लक्षण आहे.
बाकी अभिराम विचारतात त्याप्रमाणे किंमत किती आणि कुठे मिळेल?