तुम्ही एका महत्त्वच्या विष्याला तोंड फोडले आहे. भारतावर हेरगिरी करू शकेल हा एक प्रॉब्लेम आणि दुसरे म्हणजे इराणशी आपले असलेले चांगले संबंध बिघडण्याची शक्यताआहे असेही मला वाटते.