मला मटाचे नवीन स्वरुपातले संकेत स्थळ खुप आवडले...पण फार पुर्वी मी तेथे,, "मागिल अंक" असा एक विभाग पाहिला होता... तो कुठे दिसत नाही आता... कुठे शोधावेत मटाचे जुने अंक?? फार उपयोगी विभाग होता हो तो ...पण आता कसे जावे त्यात हे कोणाला माहित असल्यास क्रुपया सांगावे...धन्यवाद!