भरपूर परकीय चलन मिळवून देणारे सेवाक्षेत्रातील अजून एक दालन भारताने उघडले याचा निश्चितच अभिमान वाटतो. अशा अनेकानेक उपलब्ध संधींचा शोध घेऊन भारताने आपले जगातील स्थान अधिकाधिक बळकट करावे.
अवांतर - उपग्रहनयन हा शब्द नौकानयन ह्या शब्दावरून बेतला काय? मला उपग्रहवहन हा शब्द अधिक योग्य वाटतो.