हा काही इस्त्राईल चा पहिलाच उपग्रह नाही. इस्त्रईलचा ह्या प्रकारचा हा पहिलाच उपग्रह आहे (सिंथेटिक ऍपर्चर रेडार). ह्याअअधी इस्त्राईलने ओफेक, अमोस आणि एरॉस प्रणालितील अनेक उपग्रह सोडले आहेत.