हा काही इस्त्राईल चा पहिलाच उपग्रह नाही. इस्त्रईलचा ह्या प्रकारचा हा पहिलाच उपग्रह आहे (सिंथेटिक ऍपर्चर रेडार). ह्याअअधी इस्त्राईलने ओफेक, अमोस आणि एरॉस प्रणालितील अनेक उपग्रह सोडले आहेत.
अगदी बरोबर. 'ह्या प्रकारचा पहिला' असेच मला म्हणायचे होते. कदाचित वाक्यरचना मला नीट जमली नाही. क्षमस्व. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला उपग्रहविज्ञानाची बारकाईने माहिती दिसते. इथे लिहा की उपग्रहावर लेख. माहितीची देवाणघेवाण करायला आनंद होईल.