नसावे. आपल्याकए कांही लोक आमचे ते सर्वश्रेष्ठ असे म्हणतात व विरूध पाचे काहीही ऐकून ग्हेत नाहीत. आंही लोकांना न्यूनगंड असतो. त्यांना पाश्चात्यांचे तेच खरे वाटते.दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. भाष्य वैद्नानिक दृष्टिकोनातून केलेले व तर्कसंगत असावे.