विटेकर, पिलुमाऊ आणि वडुलेकरसाहेब अभिप्रायार्थ धन्यवाद.
आपल्या अपेक्षांना पात्र ठरण्याचा अवश्य प्रयत्न करेन.
सुप्रभात सुधीर,
आपले म्हणणे खरे आहे. मात्र ते जर माझ्या लिखाणाबाबत म्हणत असाल तर मी हे स्पष्ट करतो की
मी लिहीत आहे ते भाष्य म्हणता येणार नाही. ते माझे आकलन आहे.
मी इतर जाणकार भाष्यकारांनी केलेल्या भाष्यांबद्दलही केवळ संदर्भ देणार आहे.
मग इथे लिहीले आहे ते काय म्हणून? तर योगसूत्रे जाणून घेण्यासाठी. इतरांची उत्सुकता जागवण्यासाठी.
योगसूत्रांचा प्रसार व्हावा असे मला वाटते म्हणून.
तुम्ही स्वतः जाणकार दिसता. आपली अमूल्य मते आम्हाला अवश्य सांगत राहा.