खरे आहे ऋषिकेश! मात्र त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम तंत्रज्ञान आणि उपग्रह आपल्या भात्यात राखायला हवा.
त्यानेच हे साधता येईल. अर्थात शासनाने तशी काळजी घेतलेलीच असावी.