कृती वाचूनच वाटले होते, नक्कीच चविष्ट होणार. आणि झालाही.
तसेही कुठल्याही पाककृतीतील 'झटपट' शब्द माझे खास आकर्षण ठरते. त्यामुळे वेळ न दवडता, काल लगेच करून पाहिला. सगळ्यांना खूप आवडला.
मी रव्याबरोबर १ वाटी तांदळाचे पीठ पण घातले होते. छान लागते.