परिचय दिल्याबद्दल धन्यवाद. "संदीप पाटील" ह्या नावाशी जुडलेल्या बऱ्याच मजेशीर गंमती, माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत.
आपले विचार जुळल्याने आनंद झाला. वेगवेगळ्या जाती-धर्मांचा अभ्यास (रुढी, परंपरा) माझ्या वाचनात आला आहे पण, त्या धर्मांच्या स्थापनेमागील भूमिका, कारणे....व्यवस्थितरीत्या मांडलेलं एखादं लिखाण तुमच्या वाचनात आलेलं आहे का? असल्यास जरुर कळवा.आणि असा अभ्यास झाला नसेल तर, केलेला भरपूर उपयोगी होईल.धन्यवाद.