आणखी एक मानाचा तुरा. हेरगिरी होणारच. आपल्याविरूद्धही होणार. परंतु त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. हेरगिरीविरूद्ध वापरण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे असायला हरकत नाही. आपण सारभौम असल्यामुळे इराणची भीड ठेवण्याचे कारण नाही. जसा इझरेलचा पाठविला तसा आपण इराणचा देखील पाठवू शकतो. तेव्हा इझरेलची देखील भीड ठेवण्याचे कारण नाही.

लेख फारच छान. अभिनंदन. अजून येऊद्यात.