मिस्टर अनेक असतात काय? होम आणि अवे फ़्रॉम होम? संदर्भः (६).

जरा अपलोड करण्यापुर्वी वाचत चला की ताई. माझ्यासारखे वात्रटाचार्य अनेक आहेत.

तरीही दुरदर्शनसार्ख्या फालतू विषयावर कृपया लिहू नये.

प्रथम प्रयत्न चांगला आहे. अभिनंदन व शुभेच्छा.