छान वाटले वाचताना, सेंट्रल पार्क सारखेच एखादे पार्क दक्षिण मुंबईत असावे अशी इच्छा आहे. रेसकोर्स मैदान मध्यंतरी बंद करण्याचा प्रस्ताव होता तेव्हा राज्याच्या पर्यावरण मंत्र्याने सुचविले कि ते मैदान विकून राज्या साठी (नव्हे, ह्यांच्याच साठी) निधी उभा करावा.
खरे तर नेशनल पार्क पण सुरेख आहे पण तिथे सर्व बाजूंनी अतिक्रमण होत आहे, गोरगाव चे आरे कॉलनीत पण आता सरकारी अतिक्रमण होत आहे. विकासाच्या नावाखाली मुंबई गलिच्छ करत आहेत.
असो, आपण सेंट्रल पार्क चे अजून फोटो दाखवू शकता का?