छान दिली आहे.

कुठलं तळं ? कुठला वारा?
एकांताच्या ’छेदल्या’ तारा.

'छेडल्या' अपेक्षित आहे कां? 

’वा-याच्या जाळात एकांताच तळं,
तळ्याच्या जळात वा-याच जाळं’

या दोन ओळीतील शब्दात त ज ळ या अक्षरांचा खेळ अद्भुत जमला आहे आणि कविता वेगळीच उंची गाठते.