मनोगतावर इतरभाषिक मजकूर केवळ नाइलाजानेच लिहावा अशी अपेक्षा आहे. (उदा रसायनशास्त्रातील सूत्रे, काही संक्षिप्त रूपे इत्यादी) रोमन अक्षरांच्या बाबतीत तांत्रिक युक्त्या करून हे नियंत्रण विनासायास करता येते. तेथे अक्षरसंख्येवर १०% मर्यादा केवळ लक्षात राहण्याचा सोपेपणावर ठेवलेली आहे. १०% ही मुभा किंवा सुविधा नव्हे. देवनागरीत लिहिला गेलेला असा इतरभाषिक मजकूर वाचून त्या त्या संदर्भानुसार (आणि उपलब्ध वेळेनुसार) काय ते ठरवावे लागते.
इतरभाषिक मजकूर नसल्यास सर्वात चांगले आणि स्वागतार्ह. कृपया इतरभाषिक लेखनावरील मर्यादा पाळून सहकार्य करावे.