शब्दांची वारुणि याचा अर्थ मलातरी शब्दरूपी मद्य असा वाटला. आणि हेच सूत्र पुढील द्विपदीत गोवले आहे असे वाटले. असो मी काही कविता तज्ञ नव्हे. परंतु जे वाटले ते लिहिल्याशिवाय राहवले नाही. या अर्थीप्रमाणे ही कविता/गजल छान वाटली.