या कवितेच्या/गजलेच्या सौंदर्याने अदबीने नमलों आहोंत.

होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,
     नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते !

    मी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..
     आकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते !

या ओळी जास्तच आवडल्या.