गाडीला किक मारूनधुक्यातला रोड धरूनसोनेरी किरणांना अनुसरूनघ्यायचंय मला त्या सूर्याला स्मरून
हे नाही तरी यासारखे आम्ही नुकतेच करून आलो.
पुढील कवितेसाठी शुभेच्छा.