ग्रेट.
नेता म्हणतो, "सूर्य लपवला -(जयद्रथांना खुशाल उडवा!)"
या ओळी मार्मिक वाटल्या. काम करण्यापेक्षा सरकार पाडण्याकडेच हल्ली जास्त कल असतो.