मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ?
गोखले ह्यांचे गोखले प्रकाशन असायला हवे ना:):) शब्दक्रम बहुधा चुकल्यामुळे थोडा घोळ झालेला दिसतो. पण एकंदर पुस्तकाबद्दल माहिती छान लिहिली आहे.