व स्वतःभोवती आरती ओवाळून घेण्यासाठीच ही वेबसाईट उघडली असावी. श्री परिचारक व श्री ओ पी गुप्ता यांचा सेवेशी काय संबंध? आज दि. २३-०१-२००८ म्हणजे वरील सदर लिहिल्यापासून वेबसाईटमध्ये काडीचीही भर नाही. 'ऑन लाईन' आरक्षण सोडाच पण साधे वेळापत्रक देणे तरी सहज शक्य होते. ते देखील उपलब्ध नाही. कुणालाही असे वाटेल की ही संस्था फक्त मुंबई पुणे सेवा आणि यात्रा सेवा पुरविते. प्रत्यक्षांत सेवा फारच व्यापक आणि चांगली आहे. त्याचे प्रतिबिंब या वेबसाईटवर कोठेही दिसत नाही. सरकारी उपचार एवढेच या वेबसाईटचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे हे एक वेबसाईटचे कलेवर आहे. व या कलेवरावर दोन छायाचित्रे आहेत.