महापुरुषांच्या वटवृक्षरुपी व्यक्तिमत्वापुढे त्यांची सहधर्मचारिणी नेहेमीच अप्रकाशित राहते. रामासह वनवासात गेलेल्या सीतेचे कौतुक होते, परंतु चौदा वर्षे पतीविना काढलेल्या उर्मिलेची आठवण कोण करतो?

काल्पनिक असले तरी वाचायलाच हवे!