पहले पती की पहली शादी
मेरे चौथे पती के सातवे लडके की तिसरी गर्लफ्रेंड
अगली करवाचौथ नया पती
कौनसा पती?
दो नंबरी पती
पॉचवे पीया का घर
पहले पती का पता
तेरा तिसरा पती सिर्फ मेरे पहली पत्नी का है
हमारा पती
मरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
कौन किसका पती?
मेरे पेहले पती का दुसरा पाप
वरील मजकूरही इतरभाषिक आहे. त्यामुळे तोही बदलावा असे प्रशासकांना सुचवायचे असावे :) वरील मजकुराचे मराठीकरण असेही करता येईल:
पहिल्या नवऱ्याचे पहले लग्न
माझ्या चौथ्या दादल्याच्या सातव्या मुलाची तिसरी स्त्रीमित्र
वटसावित्री नवीन पती
कुठला पती?
दोन नंबरी
पाचव्या पॉचवे पीया का घर
पहिल्या पतीचा पत्ता
तुझा तिसरा नवरा फक्त माझ्या पहिल्या पत्नीचा आहे
आमचा पती
माझ्या स्त्रीमित्राच्या पहिल्यापतीचा पुरुषमित्र
कोण कुणाचा पती?
प्रथम पतीचे द्वितीय पाप