राजापरी जे क्षणां फेकिती नीट निरखल्याविनातुम्हीच सांग किती दवडिती अमूल्य त्या रत्नांना !॥
भन्नाट!!! फार फार आवडली
-ऋषिकेश