हा एवढा सुंदर लेख नजरेतून सुटलेला... भोमेकाका धन्यवाद पुन्हा वर आणल्याबद्दल...

मीराताई, सोप्या भाषेत आपण बऱ्याच क्लिष्ट संकल्पना (लोक नक्की म्हणतील की यात काय क्लिष्ट होते... आणि तिथेच तुमचे यश आहे) आणि सिद्धता सांगितल्या आहेत... खूपच छान...!

पुढच्या लेखाची वाट पाहतोय...