पण ते कागदी पुस्तक आहे. अक्षर धारा पुस्तक प्रदर्शनातून परवाच आणले आहे. किं.रु.१६०/- मेहता प्रकाशन सव्वीसावी आव्रुत्ती !! प्रथम आव्रुत्ती १९६२ ! आणि ही २६वी २००७ साली ! कीती लोकप्रिय आहे हे सांगण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत !
अजून काही आकडे
ISBN81-7766-644-4 ;)
ऑनलाइन खरेदी साठी दुवा क्र. १ येथे जावे ...आता मी जातो "स्वामी" वाचायला !