"उंचीने अधिक असे ढीगभर टॉवर अमेरिकेतच नाही तर सार्या जगभर आहेत. पण एम्पायर स्टेटची दृश्य उंची जरी जगातील काही टॉवरपेक्षा कमी असली तरी ह्या टॉवरला पाहून मनाला मिळणारी उभारी या टॉवरला वेगळ्याच 'उंची'वर नेऊन ठेवते. "
मस्तच आहे तुमचे लेख.