फेकून द्यायला हव्यात. जात ही खरी तर, फक्त कागदांवरच असू द्यायला हवी. सरकारला कुणाला आरक्षण द्यायचं आहे ते देऊ द्या, आपण मात्र जे,जे "वैश्विक नागरिकत्वाची" जाण राखतात त्यांनी आरक्षण घेऊच नये. जिथे जिथे जातीचा फायदा घेतला जातो तिथे तिथे जात दर्शवूच नये.धन्यवाद.