आनंदातसुद्धा असे दुःख वाटते का ?
विनाकारणच हुरहूर दाटते का ?
एकाएकी डोळ्यांतले पाणी आटते का ?
समजेना....! काहीतरी गफलत आहे...!!
ह्या ओळी फारच आवडल्या आणि कविताही.