हो !! मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, वळुचा सह दिग्दर्शक माझा मित्र आहे बरं का ! तो ना... तो एक मस्तच माणुस आहे ! मी पेपर मध्ये त्याची मुलाखत वाचली आणि मग कळालं की मुंबई-पुण्यात जाउन हा पठ्ठ्या अशी "वळु" सारखी कामे "न" "कळु" देता करतो  लब्बाड कुठला !!

चला आपण सगळे मिळून त्याचा चित्रपट (तिकीट घेउन!...पायरेटेड cd घेउन नव्हे! (त्याला त्यांचा फार तिटकारा आहे ! )) पाहून त्याला प्रोत्साहन देउ व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देउयात !