हा भाग विशेष आवडला. पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळालाच पण वाचनाचाही आनंद मिळाला. फोटो सुंदरच आहे. (आम्हीही एंपायर स्टेट बिल्डिंगवरून फोटो काढले होते. पण हा फोटो पाहिल्यावर ते आठवायलाही नको वाटते!)