आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
अर्थातच माझी आरक्षण या विषयावरची मते अभ्यासपुर्ण नाहीत ! कारण मी काही व्होट बँक जमवणारा राजकारणी नाही ! मला जे जाणवले ते बोलून गेलो...कदाचीत भावनेच्या आवेगात आणि आवेशात अर्ध सत्य बोलून गेलो असेल ... पण... ते असत्य नक्कीच नाही ! ... आणि संपुर्ण सत्य परिस्थीती समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ! पण आज तरी माझी मते ती "अशीच" आहेत...
कळावे!
-आपला विनम्र,
आदित्य