वा! माझ्या मनातलं बोललात! अरे मला हेच सांगायचं आहे ! मित्रा खूप धन्यवाद! मला आपलं वय माहीत नाही पण आपले विचार मात्र नक्की जुळतात! खूप बरं वाटलं ऐकून!
"यक्ष-्किन्न्र गंधर्व देव्ताओकी बात नाही!
मान्व-का मान्व सें मुक्त मिलन चाहिये!"