"आनंदातसुद्धा असे दुःख वाटते का ?
विनाकारणच हुरहूर दाटते का ?
एकाएकी डोळ्यांतले पाणी आटते का ?
"           .....  भावपूर्ण आणि नादमय !